मुक्त, मनसोक्तपणे संगणकात मराठी सर्व ठिकाणी वापरा.
त्यासाठी पुढील लिंकवरून 'जलद सोप्पी मराठी' डाऊनलोड करून इंस्टॉल करा.
www.gangals.com
हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध केले आहे.
शुभानन गांगल
9833102727
Free Marathi software
Monday, 13 May 2013
‘संगणकीय मायमराठी’ची सीडी रुपये पाचशे ला उपलब्ध आहे
‘संगणकीय मायमराठी’ची सीडी रुपये पाचशे ला उपलब्ध आहे.
त्यातून बर्याच गोष्टी मिळतात.
त्यातून पूर्णपणे मराठीतून मिळणार्या एक्सेल प्रोग्रॅम्स मधून मिळणार्या
फाईल्स पुढीलप्रमाणे –
1 PERSONAL ACCOUNTS यातून बँक पासबुक चा अकौंट ठेवता येतो,
2 Examination Result with Marks and
Percentage यातून 60 मुलांच्या 11 विषयांच्या मार्कांची श्रेणी,
ग्रेड, टक्केवारी वगैरे काढता येते,
3 Library Accounts यातून वाचनालयातील सभासदांच्या फी ची वर्षभरातील
थकबाकी नियमितपणे कळते.
4 Society Income Calculations and Bill charts यातून
सोसायटीच्या आलेल्या रक्कमेचा हिशोब नियमांप्रमाणे ठेवता येतो.
5 Home daily expanses Diary यातून महिन्याचा खर्च, मराठीत दिलेल्या
मथळ्या पुढे केवळ रक्कम भरून ठेवता येतो.
6 Daily Present Chart यातून दहा व्यक्तिंची महिन्याची हजेरी व त्यांच्या
महिन्याचा पगाराचा तपशील समजतो.
7 Marathi Expected Yearly Balance Sheet of HOME यातून वर्षाचा
आगावू ताळेबंध, शेतकरी ते कारखानदार अशा सर्वांचा कळू शकतो.
8 EMI Calculations up to 60 Months यात बँकेकर्जाची रक्कम, कालावधी व
व्याजाचा दर भरला की परतफेडीतील व्याज-मुद्दल कळते.
9 KIRANA SHOP यातून आधीच लिहीलेल्या शंभर जिन्नसांच्या यादी पुढे वजन व
दर लिहीला की सर्व हिशोब मिळतो.
10 PARLOR ही फाईल कोणत्याही प्रकारच्या दुकानातील जिन्नस, पदार्थ वा
वस्तूंसाठी वापरून एकूण बील रक्कम मिळते.
11 Weekly Attendance यातून कोणत्याही संस्था, ऑफीस, कार्यशाळा यांच्या
पुर्ण महीन्यातील हजेरीपट नीट ठेला जातो.
12 Institute Fee Collection यातून सभासदांची वर्गणी व थकबाकी यांचा
हिशोब दर सहामाहीनुसार पूर्ण वर्षाचा ठेवता येतो.
13 Equivalent Units यातून शेतकर्यापासून इंजिनिअरपर्यंत सर्वांच्या
भिन्न मोजमापाच्या साधनांच्या गरजा भागवल्या जातात.
14 Numbers to Marathi and Hindi Akshar यातून 99 कोटीपर्यंतचे अंक
आकड्यात लिहीले असता मराठी व हिन्दी अक्षरात उमटतात.
15 Trairashik by GANGALS यातून त्रैराशिकाचे कोणतेही गणित आपोआप
सोडवून त्याचे उत्तर आपोआप मिळण्याची सोय दिली आहे.
16 Weight and Height by GANGALS यात सेंटीमीटर मध्ये उंची लिहीली असता
तुमच्या वजनाच्या कमी व अधिक मर्यादा कळतात.
17 Address Book and Labels यात नाव, पत्ता, फोन, ईमेल वगैरे
माहिती जपून ठेवता येते व त्याचे पोस्ट करायला लेबलही आपोआप बनते.
18 Bank Interest rate by GANGALS यातून मुद्दल, महीने, व्याज व दर यातील
तीन गोष्टी माहीत असल्यास चौथी गोष्ट आपोआप मिळते.
19 GAME
Arrangement यातून सोळा टिम च्या खेळांच्या क्वार्टर, सेमी व फायनल अशा
जोड्या काढायचे तंत्र मिळते.
आपला,
शुभानन गांगल
9833102727
निसर्ग, भाषा, मराठी आणि मुक-बधीरांच्या शाळा
निसर्ग, भाषा, मराठी आणि मुक-बधीरांच्या शाळा
आजच्या आधुनिक युगात भाषा तीन माध्यमातून वावरत
आहेत. 1) हवा – बोलणे व ऐकणे, 2) कागद – लिहीणे व वाचणे, 3) संगणक – टाईप करणे व
इंटरनेटवरून जगापर्यंत पोचणे.
मुक-बधीरांना भाषेसाठी हवा माध्यम इतरांसारखे
परिपूर्णतेने वापरता येत नाही. पंचेद्रियांतील सर्व इंद्रीये कार्यरत नसलेल्या
व्यक्ति त्यांची इतर इंद्रिये अधिक चाणाक्षपणे, सक्षमतेने, सावधतेने व कुशलतेने
वापरतात. जर मुक-बधीरांना कागद आणि संगणक या दोन्ही माध्यमांचा वापर सढळतेने,
मनसोक्तपणे करून घ्यायला शिकवले तर त्यांच्या विकासात व उत्कर्षात निश्चितपणे गती
येईल व वाढ होईल.
जर मुक-बधीरांच्या शाळांत ‘संगणकीय मायमराठी’चा
प्रवेश झाला तर विद्यार्थ्यांना, शाळेला, शिक्षकांना व पालकांना बराच फायदा झालेला
दिसणार आहे. शाळेतल्या शिक्षकांनी संगणकातून मराठी वापरून, ‘अक्षर आणि अंक’ यांचा
वापर संवादासाठी अत्याधुनिक पद्धतीने कसा करून घ्यावा, याचे शिक्षण घेतलेले नसते.
आम्ही त्यासाठी महत्त्वाचे तीन टप्पे आणले आहेत.
1)
अशा शाळेला, विश्वस्थांना,
प्राचार्यांना आणि शिक्षकांना याबाबतचे संगणकीय ट्रेनिंग देणे.
2)
अभ्यासक्रमातील पद्धतीत कसा, कुठे, किती
व कोणता बदल करायचा याचे मार्गदर्शन देणे.
3)
विद्यार्थ्यांच्या पालकांना संगणकीय
शिक्षणाचे महत्त्व सांगून वैचारीक प्राबल्य निर्माण करणे.
मुक-बधीरांच्या बाबतीत त्यांना निसर्गाने दिलेल्या
‘सक्षम इंद्रियांचा’ यथाशक्ति उपयोग करून घेण्यासाठी ‘संगणकीय मायमराठी’ चा वापर
करणे अत्यंत गरजेचे ठरते.
मुक-बधीरांच्या शाळांनी संपर्क साधावा आणि जुन
महिन्यापासून पासून सुरू होणार्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळेला आधुनिकीकरणात
सामिल करून घ्यावे.
आपला,
शुभानन गांगल
9833102727
'संगणकीय मायमराठीच्या साक्षरतेची पाणपोई'
नमस्कार,
'महाराष्ट्र दिन', म्हणजे 1 मे पासून, 'संगणकीय
मायमराठीच्या साक्षरतेची पाणपोई' या मथळ्याखाली
आम्ही 'जलद सोप्पी मराठी' हे अत्याधुनिक टायपिंग-टुल समाजाला मोफत उपलब्ध केले आहे.
www.gangals.com या वेबसाईटवरून ‘जलद सोप्पी मराठी’ सॉफ्टवेअर
मोफत डाऊनलोड करता येते.
त्याची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
1.
स्विच ‘ऑन’ करा. मराठी
टाईप होते. स्विच ‘ऑफ’ करा. इंग्रजी उमटते.
2.
कोणत्याही इतर
प्रोग्रॅमला वा संगणकाला बाधा येत नाही.
3.
कि-बोर्ड केवळ काही
मिनीटात लक्षात राहतो व 100 टक्के मराठी तुम्ही टाईप करू लागता.
4.
किबोर्ड लेआऊटची
प्रिंट घेता येते वा तो ‘पॉप-अप’ करून केव्हाही बघता येतो.
5.
व्यंजन, स्वर,
बाराखडी, जोडाक्षरे, खास-जोडाक्षरे, खास-चिन्हे यांच्या हेल्प-फाईल्सच्या वापरातून
मराठी शिकवता येते.
6.
संगणकाच्या व ‘जलद
सोप्पी मराठी’बाबतच्या तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याची सोय यात आहे.
7.
उच्चारानुसार टायपिंग
करण्याची पद्धत, ‘मंगल’ फॉण्टमध्येही ‘ज्ञ’ अक्षर ‘द्+न्+य्’ क्रमाने उमटते.
8.
फेसबुक, ईमेल, ब्लॉग,
वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, कोरल, पेजमेकर, फोटोशॉप सगळ्यात मराठी चालते.
9.
सावरकरी अक्षरे, काना
नसलेला बाळबोध ‘ल’, ओम, स्वस्तिक, हसणारे व रडणारे तोंड टाईप होते.
10.
सर्व अक्षरे,
जोडाक्षरे, उच्चारानुसार टाईप होतात.
11.
खास जोडाक्षरे एका
चावीतून आणि व्यंजनांच्या क्रमवार उच्चारानुसार टाईप होतात.
12.
XP, Win7, Win8 वा पुढील पिढ्यात
येणार्या कॉम्प्युटर मध्येही मराठी वापरता येईल.
13.
याच्या सॉफ्टवेअरचे साधेसुधे
आटोपशीर डाऊनलोड आहे.
14.
अगदी आंधळ्यांनाही
यातून मराठी टायपिंग करणे शक्य होते.
15.
युनिकोडचा अचूक
पुरस्कार केल्याने, फोल्डर व फाईलींनाही मराठीत नावे देता येतात.
16.
पाठवलेली ईमेल जगभर
कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये व्यवस्थितपणे मराठीत ओपन होते, प्रिंट घेता येते.
17.
मराठीतील ‘र’चे सर्व
प्रकार, ,प्र, ड्र, ट्रु, आर्द्रता, ऋ वा र्हु, कृ वा क्रु, वार्यावर’, सहजतेने
टाईप होतात.
18.
‘श्र्व वा श्व’, ‘क्ष
वा क्श’, ‘ह्म वा म्ह’, ‘ह्या वा य्हा’, व्यक्तिंच्या इच्छेनुसार टाईप करण्याची
सोय आहे.
19.
युनिकोडचे सात कलाल्मक
फॉण्ट दिले आहेत.
20.
टीटीएफ चे चौदा
कलाल्मक फॉण्ट दिले आहेत.
21.
समाजाला मोफत उपलब्ध.
संशोधनातून निर्माण केलेले ‘जलद सोप्पी मराठी’ केवळ फोनोटीक नसून मराठीच्या
मानसिकतेतून साकारणारे आहे.
त्याचे ब्रीद वाक्य, ‘हवेवर ओठांनी लिहावे तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे, जिभेच्या
टोकावर असलेले मराठी संगणकात बोटांच्या टोकातून झिरपावे’, हे आहे.
आम्ही मराठी भाषेला दोन घोष वाक्ये दिली आहेत.
1)
जेथे जेथे कर्सर तेथे
तेथे मराठी टायपिंग.
2)
मराठी भाषा संगणकात
सर्वार्थाने पदार्पण करत आहे, ‘जगाला मोठे करायला’.
आपण आपल्या वर्तमानपत्रात या मजकूराला प्रसिद्धी देऊन महाराष्ट्राच्या घराघरात
संगणकीय साक्षरता आणण्यास हातभार लावावा, ही विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
आपला,
शुभानन गांगल 9833102727
gangal@gmx.com
संगणकातून मराठी सर्वांना वापरता आल्याशिवाय मराठी टिकेल का?
‘मी
मराठी’, ‘जय महाराष्ट्र’, असे नुसते म्हणून मराठी टिकेल का?
संगणकातून
मराठी सर्वांना वापरता आल्याशिवाय मराठी टिकेल का?
मराठीला
टिकवायला, तिची उन्नत्ती करायला स्वतःपासून सुरवात करा.
केवळ फोन
करा, मी तुम्हाला संगणकीय-मराठीचे शिक्षण मोफत देतो.
आपण
वापरा, इतरांनाही सांगा, मराठीच्या विकासात खारीचा वाटा घ्या
साईटवरून
सॉफ्टवेअर मिळवा, मुक्त, मनसोक्त, ‘जलद सोप्पी मराठी’
शुभानन
गांगल
मोबाईल –
9833102727
ईमेल – gangal@gmx.com
वेबसाईट – www.gangals.com
Subscribe to:
Posts (Atom)