‘मी
मराठी’, ‘जय महाराष्ट्र’, असे नुसते म्हणून मराठी टिकेल का?
संगणकातून
मराठी सर्वांना वापरता आल्याशिवाय मराठी टिकेल का?
मराठीला
टिकवायला, तिची उन्नत्ती करायला स्वतःपासून सुरवात करा.
केवळ फोन
करा, मी तुम्हाला संगणकीय-मराठीचे शिक्षण मोफत देतो.
आपण
वापरा, इतरांनाही सांगा, मराठीच्या विकासात खारीचा वाटा घ्या
साईटवरून
सॉफ्टवेअर मिळवा, मुक्त, मनसोक्त, ‘जलद सोप्पी मराठी’
शुभानन
गांगल
मोबाईल –
9833102727
ईमेल – gangal@gmx.com
वेबसाईट – www.gangals.com
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.