Monday, 13 May 2013

‘संगणकीय मायमराठी’ची सीडी रुपये पाचशे ला उपलब्ध आहे



‘संगणकीय मायमराठी’ची सीडी रुपये पाचशे ला उपलब्ध आहे.
त्यातून बर्‍याच गोष्टी मिळतात.
त्यातून पूर्णपणे मराठीतून मिळणार्‍या एक्सेल प्रोग्रॅम्स मधून मिळणार्‍या फाईल्स पुढीलप्रमाणे –
1 PERSONAL ACCOUNTS यातून बँक पासबुक चा अकौंट ठेवता येतो,
2 Examination  Result with Marks and Percentage यातून 60 मुलांच्या 11 विषयांच्या मार्कांची श्रेणी, ग्रेड, टक्केवारी वगैरे काढता येते,
3 Library Accounts यातून वाचनालयातील सभासदांच्या फी ची वर्षभरातील थकबाकी नियमितपणे कळते.
4 Society Income Calculations and Bill charts यातून सोसायटीच्या आलेल्या रक्कमेचा हिशोब नियमांप्रमाणे ठेवता येतो.
5 Home daily expanses Diary यातून महिन्याचा खर्च, मराठीत दिलेल्या मथळ्या पुढे केवळ रक्कम भरून ठेवता येतो.
6 Daily Present Chart यातून दहा व्यक्तिंची महिन्याची हजेरी व त्यांच्या महिन्याचा पगाराचा तपशील समजतो.
7 Marathi Expected Yearly Balance Sheet of HOME यातून वर्षाचा आगावू ताळेबंध, शेतकरी ते कारखानदार अशा सर्वांचा कळू शकतो.
8 EMI Calculations up to 60 Months यात बँकेकर्जाची रक्कम, कालावधी व व्याजाचा दर भरला की परतफेडीतील व्याज-मुद्दल कळते.
9 KIRANA SHOP यातून आधीच लिहीलेल्या शंभर जिन्नसांच्या यादी पुढे वजन व दर लिहीला की सर्व हिशोब मिळतो.
10 PARLOR ही फाईल कोणत्याही प्रकारच्या दुकानातील जिन्नस, पदार्थ वा वस्तूंसाठी वापरून एकूण बील रक्कम मिळते.
11 Weekly Attendance यातून कोणत्याही संस्था, ऑफीस, कार्यशाळा यांच्या पुर्ण महीन्यातील हजेरीपट नीट ठेला जातो.
12 Institute Fee Collection यातून सभासदांची वर्गणी व थकबाकी यांचा हिशोब दर सहामाहीनुसार पूर्ण वर्षाचा ठेवता येतो.
13 Equivalent Units यातून शेतकर्‍यापासून इंजिनिअरपर्यंत सर्वांच्या भिन्न मोजमापाच्या साधनांच्या गरजा भागवल्या जातात.
14 Numbers to Marathi and Hindi Akshar यातून 99 कोटीपर्यंतचे अंक आकड्यात लिहीले असता मराठी व हिन्दी अक्षरात उमटतात.
15 Trairashik by GANGALS यातून त्रैराशिकाचे कोणतेही गणित आपोआप सोडवून त्याचे उत्तर आपोआप मिळण्याची सोय दिली आहे.
16 Weight and Height by GANGALS यात सेंटीमीटर मध्ये उंची लिहीली असता तुमच्या वजनाच्या कमी व अधिक मर्यादा कळतात.
17 Address Book and Labels यात नाव, पत्ता, फोन, ईमेल वगैरे माहिती जपून ठेवता येते व त्याचे पोस्ट करायला लेबलही आपोआप बनते.
18 Bank Interest rate by GANGALS यातून मुद्दल, महीने, व्याज व दर यातील तीन गोष्टी माहीत असल्यास चौथी गोष्ट आपोआप मिळते.
19 GAME Arrangement यातून सोळा टिम च्या खेळांच्या क्वार्टर, सेमी व फायनल अशा जोड्या काढायचे तंत्र मिळते.
आपला,
शुभानन गांगल
9833102727

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.